१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!
साप्ताहिक सागर आदित्य
१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!
शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
आजच जवळच्या एसटी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करा.
#NCMCSmartCard
#MSRTC
#MaharashtraTransport
#MahaDGIPR
0 Response to "१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!"
Post a Comment