-->

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत.

याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना

0 Response to ""मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article