-->

मुलींच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत, तसेच आरोग्य, पोषण व स्वच्छ ऊर्जा उपलब्धतेपर्यंत

मुलींच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत, तसेच आरोग्य, पोषण व स्वच्छ ऊर्जा उपलब्धतेपर्यंत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. मुलींच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत, तसेच आरोग्य, पोषण व स्वच्छ ऊर्जा उपलब्धतेपर्यंत 

सर्व क्षेत्रांत महिलांना सक्षम करण्यासाठी या योजना प्रभावी ठरत आहेत.


बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी, मातृ वंदना, उज्ज्वला व स्टँड अप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांना नवी संधी मिळत असून त्या आत्मनिर्भरतेकडे ठामपणे वाटचाल करत आहेत.


#महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन #आत्मनिर्भर_भारत

0 Response to "मुलींच्या शिक्षणापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत, तसेच आरोग्य, पोषण व स्वच्छ ऊर्जा उपलब्धतेपर्यंत "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article