महिलांच्या सुरक्षितता, अधिकार व नेतृत्वाच्या बळकटीसाठी ‘मिशन शक्ती’सारख्या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर मदत
साप्ताहिक सागर आदित्य
महिलांच्या सुरक्षितता, अधिकार व नेतृत्वाच्या बळकटीसाठी ‘मिशन शक्ती’सारख्या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर मदत
व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईनच्या माध्यमातून लाखो महिलांना आधार मिळाला असून त्यांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद दिला जात आहे.
संरक्षण, STEM व विमानचालनासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांचा वाढता सहभाग त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आणत असून सक्षम भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान अधिक दृढ होत आहे.
#NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन #महिला_सुरक्षा
#WomenEmpowerment #MissionShakti
0 Response to "महिलांच्या सुरक्षितता, अधिकार व नेतृत्वाच्या बळकटीसाठी ‘मिशन शक्ती’सारख्या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर मदत "
Post a Comment