आपली जनगणना, आपला विकास
साप्ताहिक सागर आदित्य
📊 आपली जनगणना, आपला विकास
भारत सरकारतर्फे जनगणना 2027 अंतर्गत स्व-गणना (Self-Enumeration) ही सोपी, सुरक्षित आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आता आपण स्वतःची व कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरू शकता — वेळेची बचत, अचूक माहिती आणि जलद प्रक्रिया यासाठी ही उत्तम संधी आहे.
जर काही कारणास्तव स्व-गणना करता आली नाही, तरीही काळजी करू नका — गणनाकार आपल्या घरी भेट देऊन माहिती नोंदवतीलच.
🔐 आपली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहील.
चला, सहभागी होऊया या महत्त्वाच्या प्रक्रियेत…
कारण आपली जनगणना म्हणजेच आपल्या विकासाचा पाया!
📍 प्रस्तुती : जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम
0 Response to "आपली जनगणना, आपला विकास"
Post a Comment