-->

प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले

प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले



साप्ताहिक सागर आदित्य 

 काटा येथे क्षयरोग तपासणी शिबीर.

 प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले 

यावेळी  हॅन्ड हेल्ड* एक्स रे मशिनद्वारे तपासणी करण्यात आली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश परभणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनीषा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी सतीश सैबेवार यांनी 53 संशयितांचे एक्स रे काढले.यावेळी उपस्थित जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश परभणकर,अति जिल्हा अधिकारी डॉ विजय काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल टार्फे,वैज्ञानिक अधिकारी अश्विनी मुठाळ, फार्मसी ऑफिसर प्राची कपुरे,आरोग्य सहाय्यक महेंद्र वानखडे, शुभम गोटे,आरोग्य सहायीका आशा ढोके,आरोग्य सेवक पुंडलिक देवढे, सुनील टोलमारे,कुष्ठ तंत्रज्ञ प्रदूम्न सदार,वाहनचालक गणेश राऊत, मनिष जाधव, आकाश केंद्रे,विकास सूडके, घनश्याम चेंद्रशेखर तसेच आशा कार्यकर्ती ईत्यादी उपस्थित होत्या शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले. सर्व उपस्थितांना क्षयरोग,डेंगू बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले

0 Response to "प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article