-->

42 लक्ष रुपयांचे भूमिपूजन सुनील भाऊ लहाने यांच्या हस्ते    जि प पांगरी नवघरे सर्कल मध्ये

42 लक्ष रुपयांचे भूमिपूजन सुनील भाऊ लहाने यांच्या हस्ते जि प पांगरी नवघरे सर्कल मध्ये



साप्ताहिक सागर आदित्य 

 42 लक्ष रुपयांचे भूमिपूजन सुनील भाऊ लहाने यांच्या हस्ते 

 जि प पांगरी नवघरे सर्कल मध्ये

पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कल मधील झोडगा ग्रामपंचायत मध्ये 42 लक्ष रुपयाचे भूमिपूजन  जि प सदस्य सुनील भाऊ लहाने यांच्या हस्ते झाले तसेच  मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तेजराव पाटील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे

 जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व कार्यकर्ते व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गावातील ज्येष्ठ मंडळी सर्वजण उपस्थित होते 42 लाख रुपये मध्ये 22 लाख रुपये सिमेंट रस्ते बारा लक्ष रुपयाची अंगणवाडी नवीन इमारत 3 लक्ष रुपयाची स्मशानभूमी पाच लक्ष रुपयाची जिल्हा परिषद दुरुस्ती असे विविध विकास कामाचे  भूमिपूजन करण्यात आले

0 Response to "42 लक्ष रुपयांचे भूमिपूजन सुनील भाऊ लहाने यांच्या हस्ते जि प पांगरी नवघरे सर्कल मध्ये"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article