-->

ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे  नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे

ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे

नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे

तालुक्यातील 2023 या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाची लावगड करून ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत ग्रामपंचायतवर पाठविण्यात आल्या मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या येथे ई पीक नोंद केलेली असून सुद्धा यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे.

ई पीक पेर्याच्या याद्या दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा असे आव्हान नारीशक्ती जिल्हाध्यक्षा उषाताई वानखेडे यांनी केली आहे.

0 Response to "ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे नारीशक्ती जिल्हाध्यक्षा सौ उषाताई वानखेडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article