शिरपूर पोलिस स्टेशन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न सत्यश्री दातांचा दवाखाना व स्किन केअर सेंटर शिरपूर डॉ अक्षय किशोर लहाने
साप्ताहिक सागर आदित्य
शिरपूर पोलिस स्टेशन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न
सत्यश्री दातांचा दवाखाना व स्किन केअर सेंटर शिरपूर
डॉ अक्षय किशोर लहाने
BDS , PGDCC, Cert Endodontist .
Reg no. 49436
शिरपूर पोलिस स्टेशन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न
दातांची संपूर्ण तपासणी व एक्सरे मोफत . तसेच त्वचेच्या व केसांच्या समस्यांवर मार्गदर्शन .
शिबिरात तपासणी झालेल्या कर्मचाऱ्यांना इलाजा मध्ये 30 ते 40 %सवलत.
राष्ट्रसेवे साठी तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांसाठी आमची छोटशी सेवा. डॉक्टर अक्षय लहाने यांचा एक संकल्प पोलीस बांधव देशाची सेवा करतात मी पण याद्वारे यांची सेवा करायला पाहिजे म्हणून एक मी माझ्या सत्यश्री दवाखान्याच्या वतीने मोफत दंत रोग तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते सर्व पोलीस स्टेशन शिरपूरचे अधिकारी कर्मचारी यांचा दंत तपासणी शिबिर संपन्न दातांची संपूर्ण तपासणी व एक्सरे मोफत . तसेच त्वचेच्या व केसांच्या समस्यांवर मार्गदर्शन .
0 Response to "शिरपूर पोलिस स्टेशन येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न सत्यश्री दातांचा दवाखाना व स्किन केअर सेंटर शिरपूर डॉ अक्षय किशोर लहाने "
Post a Comment