राजमाता अहिल्याबाई होळकर याच्या २९९ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर.
साप्ताहिक सागर आदित्य
राजमाता अहिल्याबाई होळकर याच्या २९९ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर.
भारतभर परसली कीर्ती जिची, तिर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा, उदार, कारुण्यमूर्ती अहिल्या, रयतेस लावला तिने लळा
अशा राजमाता अहिल्याबाई होळकर
याच्या २९९ जयंतीनिमित्त गोंडेगांव येथे प्रदीप गावंडे यानी रक्तदान शिबिर आयोजित करुण सामाजिक कार्यात मोठा सहभाग केला
सध्या रक्तसाठा कमी असुन गरजू रुग्ना साठी सामाजिक बंधिलकी ठेवत प्रदीप गावंडे यानीं पुढाकार घेतला.
कार्यक्रमाला गजानन ब्लड बैंक ,पाटनी चौक वाशिम चे संचालक प्रविन शेळके..
अध्यक्ष मोहन गायकवाड़ रक्तपेढी तंत्रज्ञ संभाजी जाधव, वाशिम येथिल सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजचे संचालक वसंतराव धाडवे
प्राचार्य पठाण सर व्याख्याते
गोपाल सर गावंडे हवामान अभ्यासक
गोपाल पाटील भिसडे शिवव्याख्याते व समस्त मित्र मंडळी व गावकरी मंडळी हजर होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश एकाड़े सामाजिक कार्यकर्ते गोंडेगांव यानीं केले.
0 Response to "राजमाता अहिल्याबाई होळकर याच्या २९९ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर."
Post a Comment