कव्हर सर यानीं रक्तदान आयोजित करुण समजा समोर एक आदर्श निर्माण केला
साप्ताहिक सागर आदित्य
आदर्श शिक्षक प्रा. सुभाषराव कव्हर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान व भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असता समस्त गावकरी मंडळी, उमरा शमशोद्दीन यानीं रक्तदान व भास्कररावजी पेरे पाटील यांचे व्याख्याना साठी मोठी गर्दी केली
विविध क्षेत्रातिल मंडळी हजर होती.
श्री गजानन रक्तपेढीचे सचिव श्री विष्णु शिकारे सर्व रक्तपेढी तंत्रज्ञ घेऊन हजर होते.
अदर्श शिक्षक प्रा. सुभाषराव कव्हर सर यानीं रक्तदान आयोजित करुण समजा समोर एक आदर्श निर्माण केला .रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल श्री गजानन ब्लड बैंक ,पाटनी चौक वाशिम चे संचालक प्रविन शेळके यानीं अदर्श शिक्षक प्रा. सुभाषराव कव्हर सरचे आभार वेक्त केले.
0 Response to "कव्हर सर यानीं रक्तदान आयोजित करुण समजा समोर एक आदर्श निर्माण केला "
Post a Comment