
युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रेमध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी - आ . रोहीत पवार
साप्ताहिक सागर आदित्य
युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रेमध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी - आ . रोहीत पवार - राज्यातील युवकांचे प्रश्न उभे आहेत . राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला युवकांच्या प्रश्नांवर लक्ष देण्यास वेळ नाही . केवळ तोडाफोडीचे राजकारण करण्यात । मंडळी दंग झाली आहे . त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधावे , यासाठी युवा संघर्ष यात्रेचे नियोजन करण्यात आले . अशी माहिती तालुका अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी दिली . याबाबत आपले विचार व्यक्त केले यावेळी आमदार अमित झनक व शेकडो कार्यकर्ते हजर होते .
0 Response to "युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रेमध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी - आ . रोहीत पवार"
Post a Comment