-->

मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करा


कॉग्रेस कमेटीचे तहसिलदार यांना निवेदन 


मालेगाव : मालेगाव तालुक्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे फळबाग भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी काही महसुली मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा अवकाळी पाऊस पडला आहे तर काही महसुली मंडळात 65 मिली मीटर पेक्षा कमी अवकाळी पाऊस पडला आहे पण या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे फळबागेचे तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे करावे असे मागणी मालेगाव कॉग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी

कॉग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष संदीप घुगे, मधुकरराव काळे, सय्यद गुलाब भाई,आयुब भाई, जगदिश बळी, बबनराव चोपडे, बाळासाहेब वाघ, पंजाबराव घुगे, गजानन शिंदे, डॉ. प्रमोद नवघरे, भुषण खाडे, भारत गुडदे, बाबा जहिर, शरिफ पठाण, सागर जगताप, योगेश बळी, गफ्फार शाह, ओम चतरकर, विशाल चंदनशिव, गोपाल कुटे, अभिषेक देवकते, सुभाष वाझुळकर, अमोल लहाने, राजु लहाने, रामदास अवचार, राधेश्याम सावले, गणपतराव काळे, शशिकांत टनमणे, अफ्तर खा पठाण, गजानन केळे, इंद्रजित घुगे, नानाराव बांगर, नितिन मोरे , सुरेश पाटील लहाने आदि कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article