
श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालय पिंपळा येथील शिवानी धोंगडे द्वितीय क्रमांक घेऊन राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेस पात्र.
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालय पिंपळा ची विद्यार्थ्यां शिवानी धोंगडे
अकोला येथे झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालय पिंपळा येथील शिवानी धोंगडे द्वितीय क्रमांक घेऊन राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेस पात्र.
सदर , विध्यार्थीनीस प्रा.देशमुख सर ,क्रिडा शिक्षक विकास शिंदे सर, गजानन कोरडे सर , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर यांनी पुष्पगु शुभेच्छा दिल्या.या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे उपस्थित होते.वरील विजयी खेळाडू स्पर्धेत वाशिम जिल्हयाचे नाव उज्ज्वल केल विजयी खेळाडूंवर गावातील सर्व नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
0 Response to "श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालय पिंपळा येथील शिवानी धोंगडे द्वितीय क्रमांक घेऊन राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेस पात्र."
Post a Comment