-->

विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना

विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. 


या स्पर्धेत जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

0 Response to "विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article