
सोमठाणा येथील जि.प. शाळेच्या आवारात जी ट्रांसफार्मर (विद्युत रोहित्र) आहे ती स्थांलातरीत करण्यात यावी
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील जि.प. शाळेच्या आवारात जी ट्रांसफार्मर (विद्युत रोहित्र) आहे ती स्थांलातरीत करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे म.रा.रा.वि.कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर, मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रविण पाटील घोडे, वाहतूक सेना शहर संघटक उमेश टोलमारे, महाराष्ट्र सैनिक ओम फड, सोमठाणा शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर खंदारे,गोवर्धन शिंदे, गणेश खंदारे हे उपस्थित होते.
धन्यवाद 🙏
ReplyDelete