
स्थानिक सुट्या जाहीर
साप्ताहिक सागर आदित्य
स्थानिक सुट्या जाहीर
वाशिम, : सन 2023 या वर्षातील तीन स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जाहीर केल्या आहे. यामध्ये 14 सप्टेंबर- पोळा, 22 सप्टेंबर- ज्येष्ठागौरी पुजन आणि 13 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजना नंतरचा दुसरा दिवस या सुट्ट्यांचा समावेश आहे. हा आदेश जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष यांना लागू राहणार नाही. असे आदेशात नमुद आहे.
0 Response to "स्थानिक सुट्या जाहीर"
Post a Comment