
आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा सामाजिक बांधीलकीचा उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
पांगरी महादेव येथे आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा सामाजिक बांधीलकीचा उपक्रम जिल्ह्यातील मंगरूळपिर तालुक्यातील पांगरी महादेव येथे देवळे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून व वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ . सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोग निदान शिबीर ब्लड प्रेशर हृदय आजार तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली तालुक्यात सुरु असलेल्या शिबिराचा हेतू गरिब गरजू रुग्णापर्यंत पोहचणे असून तालुक्यात रुग्ण सेवा देणे आहे . या शिबिरातील देवळे हॉस्पिटल मधील तज्ञ् डॉ . पुरोषतम नरवाडे व डॉ . साजिद खान व नितीन बनसोड व नर्स . प्रिया कांबळे तसेच पांगरी येथील व गावचे नागरिक द्यानदेव राठोड देमाजी फुल्लार विष्णु अतिशय दुर्ग भागात असलेले हे पांगरी महादेव या लहान गावात अत्यंत | नियोजनबद्द झालेल्या आजच्या रोगनिदान शिबिरामध्ये विविध रुग्णाची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत सल्ला देण्यात आला . यावेळी डॉ | सिध्दार्थ देवळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की , ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्दात हेतूने आम्ही विविध | शिबिर आयोजित करून काळजी घेत त्यांना | सखोल सल्ला देवून अरोग्या बाबत आमची चमू गावागावात जावून शिबिर घेत असल्याचे डॉ सिध्दार्थ देवळे यांनी सांगितले . भाऊ मंजुलकर कैलाश चव्हाण दिनकर भगत भवराव राठोड . पृथ्वीराज चव्हाण , संतोष लांभाडे व इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती . यावेळी या रोग निदान शिबिरात गावातील जवळपास सर्वच वयोवृद्ध लोकाँचे ब्लड प्रेशर तपासले , ३० जनांचे ब्लड शुगर व १० जनांची ई सि जि ची तपासनी केली .
0 Response to "आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पीटल यांचा सामाजिक बांधीलकीचा उपक्रम "
Post a Comment