
पांगरी कुटे येथील शेतकऱ्यांची मोटर पंप चोरीला, परिसरात भीतीचे वातावरण पसरले
साप्ताहिक सागर आदित्य
पांगरी कुटे येथील शेतकऱ्यांची मोटर पंप चोरीला, परिसरात भीतीचे वातावरण पसरले
दि . 16/09/2022 रामदास पुंडलीक कुटे वय 55, प्रकाश अशोक कुटे यांचे जबानी रिपोर्ट पो.स्टे मालेगांव पांगरीकुटे पो . स्टे मालेगाव येथे विशाल सुरेश कुटे सह येऊन जबानी रिपोर्ट देतो की , मी वरील ठिकाणी राहतो व शेतीकाम करतो माझे पांगरीकुटे शेत शिवार गट नं . 62 मध्ये 6 एकर शेती असुन विहिरीवर टाटा कंपनिचे सोलर सिस्टीम 7.5 HP चे अंदाजे 2 वर्षापुर्वी बसवीले होते व बागायती शेती करीत होतो दि . 15/09/2022 रोजी संध्याकाळी 06/00 वाजता दरम्यान मी शेतातील पाण्याची टाकी सोलर पंपने भरून ठेवले व घरी आलो जेवन करून घरी झोपलो, दुसर्या दिवशी दि . 16/09/2022 रोजी सकाळी 06/00 वा शेतात चक्कर मारण्यासाठी गेलो व पाण्याची टाकी भरण्यासाठी विहीरीवर गेलो तर वरिल 20 सोलर प्लेट पैकी 10 प्लेट मला असता सोलर प्लेट उखडलेल्या दिसल्या म्हणुन जवळ जावून पाहिले असता सोलर स्टँण्ड दिसल्या नाहीत म्हणुन विहीरीत पाहिले शेजारील शेतकन्याकडे चौकशी असता असता 7.5 एच पि मोटर दिसली नाही स्टार्टर पण दिसले नाही म्हणून इकडे तिकडे शोध घेतला मिळुन आली नाही कोणीतरी चोरून नेली. दि . 15/9/22 ते दि . 16/9/22 चे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली . शेतातील विहीरीवर बसवि स्लेले टाटा कंपनीचे 7.SHP मोटर , 10 सोलर प्लेट व स्टार्टरसह जुनी वापरली किंमत अंदाज 50,000 / - रु " असा जबानी रिपोर्ट शेतकऱ्यांने दिला आहे, तपास पोलीस कर्ममचारी करीत आहेत
0 Response to "पांगरी कुटे येथील शेतकऱ्यांची मोटर पंप चोरीला, परिसरात भीतीचे वातावरण पसरले "
Post a Comment