वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उषाताई वानखेडे नारी शक्ती जिल्हा अध्यक्षा वाशिम
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उषाताई वानखेडे नारी शक्ती जिल्हा अध्यक्षा वाशिम यांनी केली आहे.मागील एका महीन्यापासून संततधार पाऊस होत असल्यामुळे सोयाबीन , तूर अन्य पिके जळाली आहेत . तसेच अति पावसामुळे दुबार पेरणी सुद्धा निघाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे . तरी शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून आवश्यक ती भरघोस मदत शासनाने द्यावी प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा काल 8 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अतिवृष्टीमुळे कोणाच्या घराची पडझड झाली असेल तर त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा उषाताई वानखेडे वाशिम
0 Response to "वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी उषाताई वानखेडे नारी शक्ती जिल्हा अध्यक्षा वाशिम "
Post a Comment