-->

श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे विद्यार्थ्याची 'हर घर तिरंगा' जागृती

श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे विद्यार्थ्याची 'हर घर तिरंगा' जागृती

 


साप्ताहिक सागर आदित्य 

श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे विद्यार्थ्याची 'हर घर तिरंगा' जागृती ध्वजारोहन अभियान अंतर्गत गावात प्रभात फेरी काढून जागृती करण्यात आली.या उपक्रमांतर्गत अभियाना संदर्भात शाळेचे प्राचार्य गजानन खोकले सर यांनी मार्गदर्शन केले.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा हा उपक्रम सर्व गावातील नागरिकांनी राबविण्यासाठी गावातुन भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.या रॅली यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,प्राध्यापक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.प्रभातफेरी चा समारोप शाळेच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पंच्यात्तरव्या वर्षाचे प्रतिक म्हणुन विद्यार्थ्यांची पंच्यात्तर अंकाची आकृती साकारण्यात आली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगितांने करण्यात आली.

आहे.

  






0 Response to "श्री शिवाजी विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय वाकद येथे विद्यार्थ्याची 'हर घर तिरंगा' जागृती "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article