-->

 श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

वाशिम: येथील श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमदाडे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी डॉ. संदीप शिंदे, डॉ. अरविंद बहोरपी, डॉ. रवींद्र मडावी, डॉ. अतुल राऊत, डॉ. उन्मेश घुगे, डॉ. संघरक्षित भदरगे, डॉ. प्रशांत बुकणे, डॉ. सुनिता राठोड, डॉ. शितल उजाडे, डॉ. पौर्णिमा संधानी, प्रा. ज्ञानेश्वर गोरे, प्रा दिगंबरकुमार लांडगे, प्रा उद्धव बनकर, प्रा ज्ञानेश्वर कवर, प्रा. अश्विन काकडे, ग्रंथपाल वर्षा इंगळे, राहुल तनमने, जगदीश कांबळे, सागर मडके, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

                          





0 Response to " श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथे आज पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article