
ग्रामपंचायत कोयाळी (बु) यांच्या वतीने 500 झाडांचा वृक्षारोपण साजरा,,
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामपंचायत कोयाळी (बु) यांच्या वतीने 500 झाडांचा वृक्षारोपण साजरा,,
रिसोड तालुक्यातील मौजे कोयाळी (बु) रिठद येथे 500 झाडांचा वृक्षारोपण साजरा करण्यात आला, ग्रामपंचायत परिसरात, जिल्हा परिषद, अंगणवाडी परिसरात वृक्षरोपण करण्यात आला, यामध्ये गुलमोहर,चिंच, करंज,निंब कॅशिया, पिंपळ, शिरस,वड,या वृक्षाचे वृक्षरोपण केले,यावेळी सरपंच अशोक भिसडे,पं. स. सदस्य परसराम वानखडे, ग्रामसेवक पंढरी देवढे,संतोष भिसडे, ज्ञानबा भिसडे, बंडू भिसडे (ग्रा. पं सदस्य )दिनकर मोरे ( ग्रा. पं सदस्य )गजानन वानखडे, अक्षय भिसडे, हनुमान भिसडे, पुरुषोत्तम भिसडे,कैलास वानखडे,अरुण वानखडे, जाडूगा वानखडे, रमेश वानखडे,भुजंगराव भिसडे, गंगाराम भिसडे,राम भाऊ हरणे,सामाजिक कार्यकर्ते गोपाल भाऊ भिसडे प्रदीप भिसडे आदी उपस्थित होते,,
0 Response to "ग्रामपंचायत कोयाळी (बु) यांच्या वतीने 500 झाडांचा वृक्षारोपण साजरा,,"
Post a Comment