
वाशिम जिल्हा मध्यम प्रकल्पातील 31 जुलै 2022 रोजीची जलाशय पातळी, पाणीसाठा आणि टक्केवारी
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्हा
मध्यम प्रकल्पातील 31 जुलै 2022 रोजीची जलाशय पातळी, पाणीसाठा आणि टक्केवारी
सोनल प्रकल्प - 451.90 मीटर
(100 %)
एकबुर्जी प्रकल्प -151.94 मीटर
(97.32 %)
अडाण प्रकल्प - 379.85 मीटर
(63.03%)
जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये
सोनल प्रकल्प - 16.92
एकबुर्जी प्रकल्प - 11.97
अडाण प्रकल्प - 42.39
0 Response to "वाशिम जिल्हा मध्यम प्रकल्पातील 31 जुलै 2022 रोजीची जलाशय पातळी, पाणीसाठा आणि टक्केवारी"
Post a Comment