
पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीतील ग्राम खंडाळा येथील सरपंच व त्यांची पत्नी ह्यांना ग्रामपंचत
साप्ताहिक सागर आदित्य
पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीतील ग्राम खंडाळा येथील सरपंच व त्यांची पत्नी ह्यांना ग्रामपंचत
ग्रामसेवक लाच मागणी करताना पडताळणी मध्ये दोषी कारवाई होणार तक्रारदाराने शिरपूर येथून जवळच असलेल्या ग्राम खंडाळा शिंदे येथे एका कामाचे बिल एका कामाचे बिल अदा करण्याकरता 14 हजार रुपयाची मागणी सरपंच आणि सचिव दोघांनी केली असून लुचपत विभागाच्या पडताळणीमध्ये सर्व रेकॉर्ड झाली आहे आज दिनांक 31 जुलै 2022 रोजी सकाळी सरपंचाचे घरी प्रत्यक्ष ला स्वीकारताना सरपंच आणि तिच्या पतीला रंगेहात पकडण्यात आले आले असून कारवाई असून लुचपत विभागामार्फत लवकरच गुन्हे दाखल प्रक्रिया पार पडली
0 Response to "पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीतील ग्राम खंडाळा येथील सरपंच व त्यांची पत्नी ह्यांना ग्रामपंचत "
Post a Comment