दिव्यस्पर्श महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली. चे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्घाटन
साप्तहिक सागर आदित्य /
वाशीम - केंद्र सरकार १००० FPO निर्माण संवर्धन योजने अंतर्गत दिव्यस्पर्श महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली. केशव नगर येथे ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले तसेच उमेद चे कार्यकारी मंडळ व प्रमुख पाहुणे. शण्मूगजान एस. जिलाधिकारी, वसुमना पंत, प्रमुख उपस्थिती शंकर कोकडवार, शंकर टोटवार, निलेश ठोंबरे, सागर मेहेत्रे, डॉ. आर. एल.काळे, सुधीर खुजे कु.काव्यश्री घोलप, अजित शेलार, दिपक सिंह साळुंके, सौ. जयश्री केंद्र, सौ. शुभांगी वाटाने , एस. वि. घुगे ,सौ रूपाली ताई नाकाडे, सौ कविता भगत ,सौ केवटकर हजर होते.
0 Response to "दिव्यस्पर्श महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली. चे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्घाटन "
Post a Comment