संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम मध्ये अत्याधुनिक लेझर उपचारांची सुविधा
साप्ताहिक सागर आदित्य/
संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम मध्ये अत्याधुनिक लेझर उपचारांची सुविधा
वाशिम - मधील संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर येथे मुळव्याध, भगंदर, फिशर व पायलो नीडल सायनस च्या रुग्णांकरिता अत्याधुनिक लेझर मशीन(Lasotronix Laser 1470 )ची सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे या आजारांवर वेदनारहित, रक्तस्त्राव रहित उपचार करणे शक्य होणार आहे. पूर्वी ही सुविधा औरंगाबाद, नागपूर ,मुंबई या ठिकाणी उपलब्ध होती पण आता वाशिम मधील संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर मध्ये सुद्धा रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. भविष्यात रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा किमान शुल्कामध्ये वाशिम सारख्या शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ. जागृती आंबेकर डॉ. सागर आंबेकर यांनी व्यक्त केला आहे.
0 Response to "संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम मध्ये अत्याधुनिक लेझर उपचारांची सुविधा"
Post a Comment