तोंडगाव सर्कल येते गाव माझा उद्योग फाउंडेशन ची उद्योग कार्यशालेबद्दल महिलांना माहिती
साप्ताहिक सागर आदित्य/
तोंडगाव सर्कल येते गाव माझा उद्योग फाउंडेशन ची उद्योग कार्यशालेबद्दल महिलांना माहिती
वाशिम - गाव माझा उद्योग फाउंडेशन अंतर्गत ११ जिल्ह्यामधील कामकाज सुरू असून महाराष्ट्रातील १० पास वर १८ ते ५० वर्षे वयोगटातील ग्रामीण शहरातील महिलांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम इतर शासकीय उद्योजक किंवा अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी स्वयम् यांनी ५० लाखांपर्यंत प्रोजेक्ट मंजूर करून संबंधित उद्योग याचे मालक महिला होता येईल. गाव माझा विकास देशाचा विकास या हेतू कोनातून ग्रामीण भागातील महिलांकरिता उद्योग निर्मिती करून गाव माझा उद्योग फाउंडेशन अंतर्गत
हा गाव माझा आहे.भावना ग्रामस्थांत निर्माण करून गावाचा विकास हा त्यांच्या मनात रुजविला पाहिजे. वाशिम जिल्ह्यातील देखील कामकाज सुरू असून जिल्हा ,तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये महिलांची ग्रुप करून गाव माझा उद्योग फाउंडेशनची माहिती देण्यात येत आहे. मी या गावाचा आहे’ ही भावना ग्रामस्थांत निर्माण करून गावाचा विकास हा त्यांच्या मनात रुजविला पाहिजे. तरच विकासाची प्रक्रिया वेग घेऊ शकते. गाव माझा उद्योग फाउंडेशन गावाचा विकास देशाचा विकास या हेतू करातून ग्रामीण भागातील महिलांकरिता व सर्व नागरिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. परंतु गावांचा सहभाग नसेल तर नुसती गावे दत्तक घेऊन विकास अशक्य आहे. त्यामुळे लोकांच्या मनात सगळे आयते व न पैसे लागतात मिळावे ही भावना वाढीस लागते.
एकूण मानवी जीवनाची प्रत सुधारावी असा या गाव माझा उद्योग फाउंडेशन चा गाभा आहे. जबाबदारी संपत नाही. परंतु त्यात सातत्य टिकविणे हे जास्त आव्हानात्मक आहे.पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सांगतात म्हणून लोकप्रतिनिधी गाव दत्तक घेतात. त्यापेक्षा आपण ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, त्यातील आपणसुद्धा मॉडेल होऊन एखादे तरी गाव स्वत:हून मॉडेल करावे, यावेळी महिलांनी चागलं प्रतिसाद देत सखोल आदी माहिती घेतली आहे. गाव माझा उद्योग फाउंडेशन अंतर्गत गावांमध्ये लवकरात लवकर २५ बायाचे ग्रुप करू असे प्रतिक्रिया दिल्या व प्रदिप पट्टेबहदुर यांनी उदाहरण देत मनालेकी हिवरे बाजार, पाटोदा, आंबवडे ही गावे त्या गावांनी ठरविले म्हणून राज्यात भारी ठरली. त्यांना कुणी बाहेरून जाऊन तुम्ही चांगले व्हा, असे सांगितले नाही हे सर्वांनी लक्षात घ्या. त्या ठिकाणी महिलांसाठी उद्योग ग्रामपंचायत अंतर्गत दिला जातो. तसेच आपण देखील दैनंदिन जीवनातील मानव आवश्यक प्रोडक वस्तू निर्माण करून विकास मुख दर्शनाची संकल्पना जगृक्त करू देऊ गावचा विकास करून आपण व आपले गाव देश समृद्धी बनू शकतो. यावेळ गाव माझा उद्योग फाउंडेशन चे तालुका विकास अधिकारी प्रदीप पट्टेबहादुर, वाशिम तालुका समन्वयक वैशाली पट्टेबहादूर, सर्कल कॉर्डिनेटर शारदा टेलगोटे उपस्थित होत्या सदर कार्यक्रम सुरेश इंगोले झोनल डायरेक्ट अकोला- वाशिम गाव माझा विकास फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
0 Response to "तोंडगाव सर्कल येते गाव माझा उद्योग फाउंडेशन ची उद्योग कार्यशालेबद्दल महिलांना माहिती"
Post a Comment