
कृषि महाविद्यालय,आमखेडा येथे शहीद दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कृषि महाविद्यालय,आमखेडा येथे शहीद दिन साजरा
आमखेडा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित गीताई ह्युमन डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आमखेडा (अहींसतीर्थ) ता. मालेगाव . वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजना पथक अंतर्गत शहीद दिन साजरी करण्यात आली. क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्दितीय वर्षाचा विद्यार्थी रोशन बेलकेडे, प्रथम वर्षातील विद्यार्थी अविनाश कांबळे आणि साक्षी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले
0 Response to "कृषि महाविद्यालय,आमखेडा येथे शहीद दिन साजरा "
Post a Comment