महाशिवरात्री निमित्त शंकर बाबा संस्थान वाशीम येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
महाशिवरात्री निमित्त शंकर बाबा संस्थान वाशीम येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा
वाशिम - महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शंकर बाबा संस्थान लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
महाशिवरात्री निमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले होते. कार्यकमादरम्यान रात्रीची कीर्तन सेवा पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणाकर यांनी केली रात्रीच्या कीर्तन सेवेचा मोठ्या जनसंख्याने आणि बाबांच्या भक्तगणांनी श्रवण केली. सकाळचे काल्याचे किर्तन सेवा ह.भ.प. विजय महाराज सुळे, करंजी यांची काल्याचे कीर्तन सेवा संपन्न झाली त्यावेळेस हजारो भाविकांनी किर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांनी बाबांच्या आशीर्वादामुळे त्यांचे जीवन धन्य मानले.
0 Response to "महाशिवरात्री निमित्त शंकर बाबा संस्थान वाशीम येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा"
Post a Comment