-->

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 


साप्ताहिक सागर आदित्य/

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी 

वाशिम - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम जिल्हा  अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट व सचिव दत्तात्रय भिसडे व सर्व योगशिक्षक,योग साधक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांकडून राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. सर्वांनी आपले विचार  मांडत जयंंती साजरी करण्यात आली.

0 Response to "अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article