-->

 राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


साप्ताहिक सागर आदित्य/

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

आमखेडा: गीताई  ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड  कृषि महाविद्यालय (अहिंसातिर्थ)आमखेडा ता मालेगाव जि वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राजमाता जिजाऊ जयंती व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त युवक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम जाधव व प्रमुख अतिथी राजयोगिनी ब्रह्मकुमारी स्नेहलता दीदी उपस्थित होत्या. स्नेहलता दीदी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला डॉ. जी एच  वसू , डॉ. आर एस करंगामी, प्रा एस टी कव्हर, प्रा. कु पुर्वी गुप्ता व सर्व शिक्षक वृंद कोरोणाच्याच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.

Related Posts

0 Response to " राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article