मांगुळ झनक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे मॅनेजर २० हजाराची लाच स्विकारताना अटक.
साप्ताहिक सागर आदित्य/
मांगुळ झनक : मांगुळ झनक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे मॅनेजर २० हजाराची लाच स्विकारताना अटक. पापड उद्योगच्या 2 लाख कर्ज मंजुरीसाठी 20 हजार मागितले होते. वाशिम ACB ची कारवाई.
सर्व नागरीकांना शासनाकडून आवाहन
करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग
वाशिम
दुरध्वनी क्रं 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064 मोबाईल नंबर - 9921038111
0 Response to "मांगुळ झनक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे मॅनेजर २० हजाराची लाच स्विकारताना अटक. "
Post a Comment