-->

परतीच्या पावसामुळे झालेल्यां नुकसान व ओला दुष्काळा मध्ये मेडशी व मुंगळा या मंडळाच्या समावेश करा,

परतीच्या पावसामुळे झालेल्यां नुकसान व ओला दुष्काळा मध्ये मेडशी व मुंगळा या मंडळाच्या समावेश करा,



साप्ताहिक सागर आदित्य 

प्रतिनिधी, विठ्ठल भागवत,

मेडशी : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मेडशी  व मुगळा मंडळाचा समावेश करण्याकरिता ओला दुष्काळ या मंडळात समावेश करण्याकरिता सरपंच शेख जमीर शेख गनीभाई यांनी आमदार अमित झनक ,व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये म्हटले आहे परतीच्या पावसामुळे मेडशी व मुंगळा या येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला ओल्या दुष्काळापासून मेडशीव मुगळा या मंडळाचा वंचित ठेवण्यात आलेला आहे या मंडलातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यात यावा याकरिता मेडशी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांनी  ग्रामपंचायतच्या वतीने आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच शेख जमीर,प स सदस्य, कौशल्याबाई रामभाऊ साठे, माजी सरपंच रमजान गवरे,उपसरपंच धीरज मंत्री,  ग्रामपंचायत सदस्य अमोल तायडे ,मुलचंद चव्हाण,जगदीश राठोड,शिवसेना तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर मूंडे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, सुभाष तायडे संजय भगवत पांडुरंग मांडवगडे आदिंची उपस्तिति होती.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...



0 Response to "परतीच्या पावसामुळे झालेल्यां नुकसान व ओला दुष्काळा मध्ये मेडशी व मुंगळा या मंडळाच्या समावेश करा,"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article