-->

बच्चंनसिह  जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्राचे आयोजन पार पडले.

बच्चंनसिह जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्राचे आयोजन पार पडले.

साप्ताहिक सागर आदित्य :

वाशिम : बच्चंनसिह  जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्राचे आयोजन पार पडले लाॅकडाऊन काळात आलेल्या समस्यासह मागील काळात मेडि.मध्ये झालेल्या चोर्‍या संबधित चर्चा झाली व मा.पोलिस अधिक्षक साहेब, सोमनाथ जाधव  पि.आय., विजय जाधव  स.पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा यांचा कोव्हीड योध्दा म्हणुन सत्कार,सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला जिल्हातील सर्व सन्मानिय पदाधिकारी व केमिस्ट बांधव उपस्थित होते.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...



0 Response to "बच्चंनसिह जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्राचे आयोजन पार पडले."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article