-->

टाळ मृदंगाच्या गजरात गणरायाला निरोप शेतकरी शेतमजुराचे डीजे मुक्त संदेश

टाळ मृदंगाच्या गजरात गणरायाला निरोप शेतकरी शेतमजुराचे डीजे मुक्त संदेश

 


साप्ताहिक सागर आदित्य 

टाळ मृदंगाच्या गजरात गणरायाला निरोप शेतकरी शेतमजुराचे डीजे मुक्त संदेश 

जय बजरंग गणेश उत्सव मंडळा तर्फे आत्यंत भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला या वर्षी दुष्काळी परिस्थीती मुळे आपल्या शेतकरी आई,वडीलांचे कष्ट च्या  परीस्थीतीत लक्ष्यातघेता कुठल्याही डीजे किवा बांड नलावता पारंपारीक पद्धतीने टाळ मृदूगाच्या व गणरायाच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप देण्यात आला व आशी परिस्थीती पुन्हा उदभऊ नये आशी गणराया चरणी प्रार्थना करण्यात आली  या प्रसंगी जय बजरंग गणेश उत्सव मंडळ तांदळी शेवई चे सदस्य, या विसर्जनाला गणरायाला साक्षी ठेवून आपण एक शपथ घेऊया जे मानवी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि समाजासाठी घातक आहे, त्याचं विसर्जन करूया.

ध्वनीप्रदूषण करणारा अनावश्यक DJ, कानठळ्या बसवणारा आवाज, पाण्याला आणि निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू, प्लास्टिकचा अतिरेक, अस्वच्छता आणि उत्सवाच्या नावाखाली होणारा उधळपट्टीचा दिखावा—या सगळ्याला आपण “विसर्जित” करूया.

आणि त्याऐवजी माणसाच्या आरोग्याचं, निसर्गाचं, नदी-तलावांचं, प्राण्यांचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं संवर्धन करूया.

जय भोले मित्र मंडळ, ज्ञानेश्वर माऊली पारायण मंडळाचे विशेष  सहर्काय लाभले व गावकऱ्याचे व सर्व नवयुवक मंडळाचे

0 Response to "टाळ मृदंगाच्या गजरात गणरायाला निरोप शेतकरी शेतमजुराचे डीजे मुक्त संदेश "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article