राज्यातील पुढील पाच दिवसांचा (२७ ते ३१ जुलै,
साप्ताहिक सागर आदित्य
मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांचा (२७ ते ३१ जुलै, २०२६) हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
0 Response to "राज्यातील पुढील पाच दिवसांचा (२७ ते ३१ जुलै,"
Post a Comment