-->

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द



 साप्ताहिक सागर आदित्य 

📢 महत्त्वाची सूचना

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द


महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या वार्षिक निवडणूक-२०२६ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जून २०२६ महिन्यात आयोजित करण्यात येणारा विभागीय लोकशाही दिन तसेच महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही.


भारत निवडणूक आयोगाने दिनांक १८ मे २०२६ पासून संबंधित निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. शासनाच्या नियमानुसार आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात संबंधित स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही.


नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


#महत्त्वाची_सूचना #लोकशाहीदिन #महिलालोकशाहीदिन #आदर्शआचारसंहिता #Election2026 #Washim

0 Response to "आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article