-->

रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल,

रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल,

 


साप्ताहिक सागर आदित्य 

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, 

असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयात पुरेसा #औषधसाठा उपलब्ध करून ठेवला जात आहे. औषध खरेदीसाठी मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे ७० टक्के खरेदी वस्तू प्राधिकरणामार्फत केली जाते, तर उर्वरित ३० टक्के रक्कम संबंधित संस्थांकडून खर्च केली जाते. याशिवाय जिल्हा नियोजन समिती मधून प्राप्त होणाऱ्या निधीतूनही आवश्यक औषधांची खरेदी करण्यात येते. 


#विधानपरिषदप्रश्नोत्तरे

मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत मिळावी यासाठी १०२ #रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासन भर देत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत #मेळघाट मध्ये १०२ क्रमांकाच्या एकूण ६६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या सेवेच्या कार्यक्षमतेत वाढ करून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अधिक जलद व प्रभावी #वैद्यकीयमदत मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.


प्रश्नोत्तरांसंदर्भात सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/193870/


#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

0 Response to "रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article