स्वीकृत नगरसेवक म्हणून रेखा सुरेश मापारी निवड करण्यात आली
साप्ताहिक सागर आदित्य
वाशीम नगरपरिषदेत झालेल्या निवड प्रक्रियेत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना महत्त्वाची पदे मिळाल्याने शहराच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. याची
स्वीकृत नगरसेवक म्हणून
रेखा सुरेश मापारी
निवड करण्यात आली असून, ठाकरे सेनेकडून यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे.
या निवडीनंतर वाशीम शहरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्वीकृत नगरसेवकपदी रेखा सुरेश मापारी यांच्या निवडीच्या आनंदात आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.व कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत विजयाचा आनंद साजरा केला. याचबरोबर समर्थकांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्वीकृत नगरसेक रेखा सुरेश मापारी
यांच्या निवडीचा आनंद कार्यकर्त्यांनी
नगरपरिषदेत विविध पक्षांच्या प्रतिनिधींना जबाबदाऱ्या मिळाल्याने आगामी काळात शहराच्या विकासासाठी काम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी वाशीम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0 Response to "स्वीकृत नगरसेवक म्हणून रेखा सुरेश मापारी निवड करण्यात आली"
Post a Comment