वसंतराव नाईक विद्यालय मनोरा विदयार्थी यांची ऐतिहासिक स्थळी शैक्षणिक सहल
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मनोरा विदयार्थी यांची ऐतिहासिक स्थळी शैक्षणिक सहल
मुख्याध्यापक प्रसेन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली असता अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, पैठण, बिबिका मकबरा, या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी व विदयार्थी यांना कलाकृती चे निरीक्षणे करण्यात विदयार्थी यांना मनसोक्त आनंद व्यक्त केला तर सहली मध्ये एकुण 5 ते 10 चे विदयार्थी सहभागी झाले असता 48 मुली व 78 मुले आणि 13 शिक्षक कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता शैक्षणिक सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिन बसेस ने प्रवास सुखरुप, सुरक्षित केला आणि सुखरूप परतीचा प्रवास केला या सहलीसाठी शिक्षक, रुपेश जयस्वाल, विकलसींग राठोड, अभी तायडे, मोहसिन शेख, भगत सर, मार्गे सर, चंद्र शेखर वानखडे, सुरेश पारधी, रामराव पाटील, सविता भालेराव, विजयश्री सरनाईक, ज्योती इंगोले, तेजस्वीनी इंगळे, इत्यादी कर्मचारी यांनी यशस्वी प्रयत्न केला शेवटी सर्व विदयार्थी यांच्या चेहरा वरील आनंद दिसुन आला,
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मनोरा विदयार्थी यांची ऐतिहासिक स्थळी शैक्षणिक सहल "
Post a Comment