-->

दिवाळी महोत्सव 2025 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत "दिवाळी महोत्सव" तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मालेगाव

दिवाळी महोत्सव 2025 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत "दिवाळी महोत्सव" तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मालेगाव



साप्ताहिक सागर आदित्य 

दिवाळी महोत्सव 2025 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत "दिवाळी महोत्सव" तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मालेगाव 

 पोलीस स्टेशन मालेगाव जुने बस स्टॅन्ड परिसरात महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूचे दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यात आले त्याचे उद्घाटन माननीय गटविकास अधिकारी रमेश कंकाळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले महालक्ष्मी समूह मेडशी साईबाबा समूह मेडशी सावित्रीबाई फुले मेडशी सुकन्या समूह शिरपूर कुलस्वामिनी समूह शिरपूर कृष्णकमळ समूह ब्राह्मणवाडा साईबाबा समूह चांडस मुंगसाजी महाराज उमरवाडी जिजाऊ मुंगळा गमाई माता ढोरखेडा इत्यादी समूहाने फराळाचे लाडू चिवडा चकली शंकरपाळे अनारसे तसे शोभेच्या वस्तू स्टॉलमध्ये ठेवण्यात आल्या

माननीय कराळे सर तालुका अभियान व्यवस्थापक आयबीसीबी श्रद्धा चक्रे मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल उभारण्यात आले उपस्थित प्रभाग समन्वयक सदानंद राऊत मेडशी प्रभाग विशाल राऊत राजुरा प्रभाग विजय गायकवाड डोंगरकिनी प्रभाग समन्वयक मालू गाढवे पांगरी नवघरे प्रभाग  समन्वयक पवन सोनटक्के ब्राह्मणवाडा प्रभाग समन्वयक गोपाल काकडे  जउळका यांच्या सोबतच एम सी आर पी प्रियाताई पाठक आशाताई तायडे मीना गोंडाळ प्रतिभा घुगे करुणा सरकटे वर्षा सोनुने तसेच विद्या चव्हाण यांनी परिश्रम घेतले 

आज दिवसभरात दहा ते पंधरा हजार रुपयाची विक्री महिलांनी केली आहे प्रभाग समन्वयक एमसीआरपी उपस्थित होते बँक अधिकारी पंचायत समिती अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी यांनी स्टॉलला भेटी दिल्या आहेत.

0 Response to "दिवाळी महोत्सव 2025 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत "दिवाळी महोत्सव" तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मालेगाव "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article