
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे ईयता 5 वी च्या 34 विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे ईयता 5 वी च्या 34 विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप
करण्यात आले असता 26 मुले व 8 मुलींना शाळेतील सर्व कर्मचारी यांच्या विस वर्षापासुन ची परंपरा आजतागायत कायम ठेवत गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले असता मुलांच्या चेहरा वर आनंदी आनंद दिसुन आला शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांच्या या उपक्रमाला सर्व शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे योगदान लाभले तसेच विद्यार्थी यांच्या पालकांच्या सुद्धा प्रतिक्रिया शाळेतील या उपक्रमाचे कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सतिश भगत, रुपेश जयस्वाल, चंद्रशेखर वानखडे, विकलसिंग राठोड, निलेश उजवे, शिव मार्गे, तायडेसर, भगत सर मोहसीन शेख, वैशाली चातुरकर, सविता भालेराव, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, तेजस्विनी इंगळे, किशोरी भगत, सुरेश पारधी, गौतम भगत यांनी मोलाचे योगदान दिले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे ईयता 5 वी च्या 34 विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप "
Post a Comment