
शाळा समिती अध्यक्ष पदी विजय शिंदे तर उपध्यक्ष पदी दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड
साप्ताहिक सागर आदित्य
शाळा समिती अध्यक्ष पदी विजय शिंदे तर उपध्यक्ष पदी दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड
मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथील जि प प्रा शाळा खंडाळा येथील शाळा समिती अध्यक्ष व उपध्यक्ष याची निवड झाली या मध्ये प्रत्येक वर्ग मधून एक सदस्य निवड झाली व असेल 7 सदस्य मधून अध्यक्ष म्हणून विजय शिंदे व उपध्यक्ष म्हणून दिलीप शिंदे याचे नाव सुचविले व सर्वानू मते मान्य करण्यात आलेत या वेळी उपस्तित असलेले सरपंच अनिल शिंदे रवी शिंदे आश्रू खिल्लारे विठ्ठल शिंदे रामेश्वर शिंदे गणेश शिंदे मा उपसरपंच विष्णू शिंदे मा अध्यक्ष प्रताप शिंदे तसेच जटाळे सर सोनू सर तिवाले सर व नंतर अध्यक्ष व उपध्यक्ष याचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
0 Response to "शाळा समिती अध्यक्ष पदी विजय शिंदे तर उपध्यक्ष पदी दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड "
Post a Comment