-->

बच्चु कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी

बच्चु कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

 बच्चु कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी होऊन शेतकरी  राम इढोळे संतोष इढोळे गणेश इढोळे अक्षय देशमुख अनिल कव्हर अमरावतीचे बच्चू कडू चे कार्यकर्ते ललित गावंडे  नंदकिशोर कुयटे आणि तसेच राजेंद्र पारीसे  व पूर्ण वाशिम जिल्हा शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते व उद्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी  राम इढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या वाशिम जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने सर्व शेतकरी सहभागी होऊन  बच्चु  माजी दिव्यांग मंत्री यांच्या आंदोलनात सहभागी येत्या 24 तासात जर निर्णय घेतला नाही पूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी महाराष्ट्रभर आंदोलन करतील याची सरकारने दखल घ्यावी च्या पूर्ण मागण्या मान्य करावे अन्यथा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही  बच्चु कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी होऊन शेतकरी  राम इढोळे संतोष इढोळे गणेश इढोळे अक्षय देशमुख अनिल कव्हर अमरावतीचे बच्चू कडू  कार्यकर्ते ललित गावंडे  नंदकिशोर कुयटे आणि तसेच राजेंद्र पारीसे  व पूर्ण वाशिम जिल्हा शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते व उद्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी  राम इढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या वाशिम जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने सर्व शेतकरी सहभागी होऊन  बच्चु भाऊ माजी दिव्यांग मंत्री यांच्या आंदोलनात सहभागी हौऊन येता24 तासात जर निर्णय घेतला नाही पूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी महाराष्ट्रभर आंदोलन करतील याची सरकारने दखल घ्यावी पूर्ण मागण्या मान्य कराव्या  बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी होऊन शेतकरी  राम इढोळे संतोष इढोळे गणेश इढोळे अक्षय देशमुख अनिल कव्हर अमरावतीचे बच्चू कडू चे कार्यकर्ते ललित गावंडे  नंदकिशोर कुयटे आणि तसेच राजेंद्र पारीसे  व पूर्ण वाशिम जिल्हा शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते व उद्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी  राम इढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या वाशिम जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने सर्व शेतकरी सहभागी होऊन  बच्चु भाऊ माजी दिव्यांग मंत्री यांच्या आंदोलनात सहभागी येत्या 24 तासात जर निर्णय घेतला नाही पूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी महाराष्ट्रभर आंदोलन करतील याची सरकारने दखल घ्यावी.

0 Response to "बच्चु कडू यांच्या आंदोलनात वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकरी सहभागी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article