वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस सहावा ,राष्ट्रीय हरित सेना वनराई ईको कलब द्वारे वृक्ष दिंडी चे आयोजन केले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस सहावा ,राष्ट्रीय हरित सेना वनराई ईको कलब द्वारे वृक्ष दिंडी चे आयोजन केले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी वृक्ष दिंडी पालखीचे पुजन करून दींडी ला सुरुवात करण्यात आली। वृक्षदिंडी मानोरा रोड च्या मुख्य मार्ग वरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक एथून परत शाळेत वृक्षदिंडी मधे झाडे लावा, झाडे जगवा,।।। करू रक्षण झाडाचे साधेल कल्याण मानवाचे। अशा घोषणा देत तर दिंडी मधे ईयता नववी च्या मुलींनी वृक्षदिंडी गीत सादर केले चंचल नेमीचंद चव्हाण, प्रिती चव्हाण, साक्षी राठोड, अक्षरा पवार, अक्षरा राठोड, साक्षी लोखंडे, तर वृक्षांची भूमिकेत संकेत कोकरे, ढोलक वादक देव तायडे, यश आरू टाळ वादक इत्यादी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता तर वृक्षदिंडी गीत सांगता शाळेत वृक्ष लागवड करुन करण्यात आली व मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले वृक्षदिंडी मधे शाळेचे शिक्षक अनंत खडसे, सरोज देशमुख, वैशाली चातुरकर, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, सविता भालेराव, तेजस्विनी इंगळे, सतिश भगत, विकलसींग राठोड, रुपेश जयस्वाल, चंद्रशेखर वानखडे, निलेश उजवे, सुरेश पारधी, गौतम भगत, इत्यादी कर्मचारी यांनी सहभागी झाले होते
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस सहावा ,राष्ट्रीय हरित सेना वनराई ईको कलब द्वारे वृक्ष दिंडी चे आयोजन केले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत"
Post a Comment