नारायणा किड्स प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी
साप्ताहिक सागर आदित्य
Ashadhi Ekadashi Activity
नारायणा किड्स प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी activity घेण्यात आली. व या
उपक्रमाची सर्व जबाबदारी ही स्वाती सुर्वे व रुपाली जाधव यांनी घेतली व विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई,तुकाराम इत्यादी पोशाखात सुंदर सजून आले आणि विद्यार्थ्यांची दिंडी सुद्धा काढण्यात आली तसेच शिक्षकांनी दिंडीचा आनंद घेतला सुद्धा काढण्यात आली.विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षिका यांनी दिंडीचा चा आनंद घेतला. तसेच शिक्षिका व विद्यार्थ्यांनी फुगडी पावली पालखी सोहळ्याचा आनंद घेतला जणू काही पंढरपूरच्या वारीचा आभास झाला प्रसंगी शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर व आरती धुमकेकर मॅडम उपस्थित होते व नारायणा किड्स च्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नारायणा सेकंडरी हायर सेकंडरीच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सराटे मॅडम, एम. एस. एस .ई प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका धुमकेकर या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.वर्ग नर्सरी ते युकेजी वर्गाच्या शिक्षका राणी चौधरी पूजा पुरोहित रजनी ठाकरे साधना राठोड वैष्णवी पद्मने स्वाती सुर्वे रूपाली जाधव गणेश. धामणे सर शिक्षकेतर कर्मचारी उषाताई चव्हाण राधिकाताई रेखाताई प्रकाश भाऊ शंतनू दादा. इत्यादी नी सहकार्य केले.
0 Response to "नारायणा किड्स प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी "
Post a Comment