वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य
शिवसेना मा. खासदार भावनाताई गवळी
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये
5 हजार रुपयापर्यंतच्या आवश्यक रक्त तपासण्या पूर्णतः मोफत केले.
वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर
आयोजित केले होते रक्तदान शिबरा मधे मोठया प्रमाणत रक्तदाते हाज़र होऊन रक्तदान केले
शिबिरा करता भावनाताई गवळी समर्थक व आजी माजी पदाधिकारी शिवसेना, वाशिम जिल्हा सर्व शिवसेनिकानी मोठया प्रमाणत सहकार्य केले
शिवसेना मा. खासदार भावनाताई गवळी
यांना वाढदिवसाच्य शुभेच्छा देन्यासाठी
श्री गजानन ब्लड बँक, पाटणी चौक वाशीम
चे संचालक प्रविन शेळके, मोहन गायकवाड़ विष्णु शिकारे , संभाजी जाधव , प्रणिता ,बिलकिस , प्रिया , सूजता सर्व रक्तपेढी तंत्रज्ञ उपस्थित होते.
0 Response to "वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर"
Post a Comment