विदर्भ पब्लिक स्कूलचे सीबीएसई परीक्षेत सुयश
साप्ताहिक सागर आदित्य
विदर्भ पब्लिक स्कूलचे सीबीएसई परीक्षेत सुयश
93.20%
अनुष्का कोगदे
येथील विदर्भ पुब्लिक स्कूल शाळेने मागील वर्षाची यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी शाळेचे नाव जिल्हाभरात चमकविले आहे.
येथील विदर्भ पुब्लिक स्कूल सीबीएसई मान्यता प्राप्त शाळा असून शैक्षणिक सत्र २०२३-२४ मधील इयत्ता दहावीची हि दुसरी बॅच होती. शाळेतून
गुण मिळवून येण्याचा मान मिळविला असून याला मिळाला आहे. त्याचप्रमाणे अनुष्का कोगदे ९३.२० टक्के यांनी या प्रमाणे गुण प्राप्त करून पहिल्या पाच क्रमांकामध्ये आपले नाव नोंदविले आहे. त्याचप्रमाणे १८ विद्याथांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
0 Response to "विदर्भ पब्लिक स्कूलचे सीबीएसई परीक्षेत सुयश"
Post a Comment