जागतिक महिला दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्माअंतर्गत नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक महिला दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्माअंतर्गत नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी महिलांना कृषीविषयक शासनाच्या योजना, उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, पंचायत समिती सदस्य द्रौपदी सोळंके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहाय्यक महादेव सोळंके, बाळू इंगळे,राजू ठाकरे, तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी कृतिका नागमोथे, रेणूका काकडे तसेच नागठाणा येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to "जागतिक महिला दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्माअंतर्गत नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला."
Post a Comment